Garlic Chutney Recipe : झणझणीत लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव

Shreya Maskar

लसूण चटणी

लसणाची तिखट ओली चटणी बनवण्यासाठी लसूण, तिखट, जिरे, मीठ , तेल, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Garlic Chutney | yandex

लसूण

लसणाची तिखट ओली चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण सोलून मिक्सरला बारीक करा.

Garlic | yandex

शेंगदाण्याचा कूट

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि शेंगदाण्याचा कूट परतून घ्या.

Peanut butter | yandex

लसणाची पेस्ट

यात लसणाची पेस्ट मिक्स करा आणि चांगले परता.

Garlic paste | yandex

लाल तिखट

त्यानंतर लाल तिखट आणि मीठ टाकून चटणी शिजू घ्या.

Red chilli | yandex

लिंबू पिळा

चटणी थोडी आंबट- तिखट बनवण्यासाठी त्यात लिंबू पिळा.

Lemon juice | yandex

चटणी स्टोर करा

चटणीला तेल सुटू लागल्या‌वर हवाबंद डब्यात स्टोअर करा.

Garlic Chutney | yandex

भाकरी-चटणी

गरमागरम भाकरीसोबत लसणाची तिखट ओली चटणी खूपच भारी लागेल.

Garlic Chutney | yandex

NEXT : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

Pulao Recipe | yandex
येथे क्लिक करा...