Garlic Chutney: पावसाळ्यात लसणाची लाल चटणी जास्त दिवस कशी टिकवाल?

Manasvi Choudhary

चटणी

जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक महिला घरात विविध प्रकारच्या चटणी बनवतात.

Garlic Chutney | Yandex

लसणाची चटणी

जेवणासोबत चवदार लसणाची चटणी चव आणखीणच वाढवते.

Garlic Chutney | Yandex

कशी टिकवाल

लसणाची चटणी जास्त काळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरा.

Garlic Chutney | Yandex

ताजे लसूण वापरा

सर्वप्रथम लसणाची चटणी लवकर खराब होऊ नये म्हणून ताजे लसूण वापरा.

Garlic Chutney | Yandex

वाळलेले लसूण वापरू नका

वाळलेल्या किंवा जुन्या लसणाची चटणी बनवू नका. ज्यामुळे ती खराब होणार नाही.

Garlic Chutney | Yandex

ऑलिव्ह तेल घाला

लसणाची चटणी जास्त काळ साठवण्यासाठी चटणीच्या भांड्यात एक छोटा चमचा ऑलिव्ह तेल घाला.

Garlic Chutney | Yandex

काचेच्या बरणीत ठेवा

चटणी जास्त काळ टिकवण्यासाठी घट्ट काचेच्या हवाबंद बरणीतही ठेवू शकता.

Garlic Chutney | Yandex

NEXT: Salt Water Bath: आंघोळीच्या पाण्यात टाका चिमूटभर मीठ, आरोग्याला होतील फायदे

Salt Water Bath | Yandex
येथे क्लिक करा...