Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Manasvi Choudhary

गरम पाण्याचे कुंड

मध्यप्रदेशमधील मंडला जिल्ह्यात गरम पाण्याचे कुंड आहे.

Garam Pani Kund

रहस्यमय ठिकाण

भगवान परशुरामांच्या तपश्चर्येशी संबंधित हे एक रहस्यमय ठिकाण आहे.

Lord Parshuram tapasya sthal

१२ महिने पाणी वाहते

या कुंडातील पाणी १२ महिने वाहत असते. यामुळे हे ठिकाण चमत्कारिक ठरलं आहे.

Mandla hot water pond facts

परशुराम ऋषीमुनींचा इतिहास

भगवान विष्णूचा अवतार असलेले परशुराम हे महान ऋषीमुनी होते. या ऋषीमुनींनी तपश्चर्या करण्यासाठी पृथ्वीवरील अनेक ठिकाणी प्रवास केला त्यापैकी हे एक ठिकाण आहे.

Lord Parshuram tapasya sthal | yandex

धार्मिक महत्व

हे ठिकाण भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांच्या तपश्चर्येशी जोडले गेले आहे. असे मानले जाते की त्यांच्या तपाच्या शक्तीमुळे येथील पाणी पवित्र आणि उष्ण झाले आहे.

spiritual History | Canva

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिकदृष्ट्या असे मानले जाते आहे की, हा तलाव जमिनीखाली खोल असल्याने नैसर्गिक उष्णतेमुळे येथील पाणी गरम असते.

Hot water spring Mandla

आरोग्यदायी फायदे

या कुंडातील पाण्यामध्ये विशिष्ट नैसर्गिक खनिजे असल्याने यात स्नान केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे. यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Health benefits of hot water spring bath

NEXT: Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

Moringa Powder Benefits For Hair
येथे क्लिक करा..