Manasvi Choudhary
यंदा अगदी थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
उद्या ६ ऑगस्ट २०२५ अनंत चतुर्थीला लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे.
गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे.
गणपतीला निरोप देताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे गणेशाची कृपा राहील.
गणरायाला निरोप देण्यापूर्वी दुर्वा आणि हळद लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या.
अनंत चतुर्थीला हिरवे वस्त्र दान करणे शुभ असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.