Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र गणपत्ती बाप्पाच्या उत्सवाची धामधूम सुरू आहे.
घराघरात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे.
लहांनापासून ते मोठ्यापर्यंत सर्वंच बाप्पाच्या मनोभावे सेवा करत आहे.
आपण 'गणपती बाप्पा मोरया' असं नेहमीच बोलतो.
मात्र, तुम्हाला 'गणपती बाप्पा मोरया' याचा अर्थ माहित आहे का?
'गणपती' म्हणजेच गणेश हा त्याचा समूहाचा स्वामी मानला जातो.
गणेशाला प्रेमाने 'बाप्पा' असे म्हटंले जाते.
'मोरया' या शब्दाचा अर्थ म्हणजे आदर, भक्ती आणि आनंद असा आहे.