Manasvi Choudhary
गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी आकर्षक सजावट केली आहे
यंदा गणपती बाप्पाच्या देखाव्यातून सामाजिक जनजागृती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला संताची परंपरा लाभलेली आहे. याचे सादरीकरण या देखाव्यातून केले आहे.
महिला तसेच मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध देखावा साकारण्यात आला आहे.
जंगलतोड राखून जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे.