Sai Tamhankar: बाप्पा आले! गणेशोत्सवानिमित्त सईचा खास नऊवारी पेहराव

Manasvi Choudhary

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे.

Ganesh Utsav 2024 | Instagram

मराठमोळा साजश्रृगांर

गणेशोत्सवानिमित्त खास मराठमोळा साजश्रृगांर सईने केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

पारंपारिक लूक

पारंपारिक मॉर्डन लूकमध्ये सई अप्रतिम दिसते आहे.

Sai Tamhankar | Instagram

असा आहे लूक

कपाळी चंद्रकोर केसांची स्टाईल असा सईचा खास लूक आहे.

Sai Tamhankar | Instagram

फोटो व्हायरल

सईचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Pooja Sawant: पूजा सांवतच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत; Photo पाहा

येथे क्लिक करा...