Chocolate Modak Recipe : गणपतीसाठी खास बनवा चॉकलेट मोदक, बाप्पासोबतच मुलेही होतील खुश

Shreya Maskar

चॉकलेट मोदक

गणपतीला खास मुलांचे आवडते चॉकलेट मोदक बनवा.

Chocolate Modak | yandex

साहित्य

चॉकलेट मोदक बनवण्यासाठी खवा, साखर, किसलेले चॉकलेट, वेलची पावडर, तूप आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Chocolate Modak | yandex

खवा

चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये खवा शिजवून घ्या.

Khava | yandex

साखर

खवा वितळलाकी त्यात साखर घालून एकजीव करा.

Sugar | yandex

वेलची पावडर

मिश्रणात किसलेले चॉकलेट, वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा.

Cardamom powder | yandex

मोदकाचा आकार

मिश्रण थंड झाल्यावर साच्यात भरून मोदकाचा आकार द्या.

Chocolate Modak | yandex

ड्रायफ्रूट्स

मोदकाच्या मिश्रणात तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.

Dry fruits | yandex

मुलांच्या आवडते

चॉकलेट मोदक तुमच्या लहान मुलांना खूप आवडतील.

Chocolate Modak | yandex

NEXT : सणासुदीला खास बनवा पारंपरिक चिंचेच्या पानांची भाजी, वाचा रेसिपी

Chinchechay Pananchi Bhaji | yandex
येथे क्लिक करा...