Chinchechay Pananchi Bhaji Recipe : सणासुदीला खास बनवा पारंपरिक चिंचेच्या पानांची भाजी, वाचा रेसिपी

Shreya Maskar

चिंचेच्या पानांची भाजी

चिंचेच्या पानांची भाजी बनवण्यासाठी कोवळी चिंचेची पाने, कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हळद, हिंग, तेल, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Chinchechay Pananchi Bhaji | yandex

चिंचेची पाने

चिंचेच्या पानांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंचेची कोवळी पाने निवडून ती स्वच्छ धुवून चिरून घ्यावी.

Chinchechay Pananchi Bhaji | yandex

जिरे

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी टाकावी.

Cumin seeds | yandex

कांदा

जिरे तडतडल्यावर त्यात लसूण आणि कांदा घालून परतून घ्यावा.

Onion | yandex

हिरवी मिरची

त्यानंतर मिश्रणात हळद, हिंग आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परता.

Green chillies | yandex

चिंचेची पाने

मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात चिरलेली चिंचेची पाने घाला.

Tamarind leaves | yandex

चवीनुसार मीठ

भाजीत चवीनुसार मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्यावी.

Salt | yandex

चपाती-भाजी

गरमागरम चपातीसोबत चिंचेच्या पानांची भाजीचा आस्वाद घ्या.

Chinchechay Pananchi Bhaji | yandex

NEXT : घरच्याघरी बनवा स्वादिष्ट सोनपापडी, जिभेवर ठेवताच विरघळेल

Soan Papdi Recipe | yandex
येथे क्लिक करा...