Manasvi Choudhary
आज सात दिवसाच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे.
गणपतीला निरोप देताना सर्वजण भावूक होतात.
गणपतीला निरोप देताना पुढील वर्षा परत येण्याची विनंती केली जाते.
गणपती विसर्जनाला 'अस्मद् गृहेषु सत्वरं' या मंत्राचा जप करा.
'गच्छ गच्छ परं त्याने गच्छे मया सह ' हा मंत्र बोला.
गणपती विसर्जनाला केलेल्या मंत्राचा अर्थ बाप्पा तू तुझ्या घरी जा आणि पुन्हा माझ्या घरी लवकर ये.
गणेश विसर्जन करून घरी आल्यावर सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती म्हणावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.