Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

Shreya Maskar

गौरी गणपती

गणरायाचे आगमन झाले आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर)ला गौरी येणार आले. गौरी देवीची पूजा करताना कोणत्या फुलांचा वापर करणा शुभ मानले जाते, जाणून घेऊयात.

Gauri Ganapati | pinterest

गौरी पूजा

गौरी पूजेत देवीला विशेष करून मोगरा, जाई-जुई आणि शेवंती या सुगंधी आणि शुभ्र फुलांचा गजरा अर्पण करावा. गौरीला सुगंधी आणि पांढरी किंवा पिवळी फुले आवडतात.

Gauri Pooja | pinterest

मोगरा

मोगरा आणि जाई-जुई हे सुगंधी पांढरे गजरे देवीच्या सौंदर्याचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जातात. मोगऱ्याचा सुगंध वातावरणात उत्साह भरतो.

Mogra | pinterest

तेरड्याची फुले

कोकण आणि अनेक ग्रामीण भागांत तेरड्याच्या फुलांना 'गौरीची फुले' म्हटले जाते, कारण या सणादरम्यान माळरानावर ही फुले मोठ्या प्रमाणात उमलतात आणि गौरीच्या पूजेत ती वाहणे अनिवार्य मानले जाते.

Rose flowers | pinterest

चाफा- केवडा

देवीला सोनचाफा, नागचाफा आणि सुगंधी केवड्याचे पान किंवा फूल अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तसेच यामुळे गौरीचे सौंदर्य आणखी वाढते.

Chafa- Kewda | pinterest

लाल फुले

देवी पार्वतीचे स्वरूप असल्याने गौरीला लाल गुलाब आणि जास्वंदीच्या फुलांचा हार किंवा गजरा देखील आवर्जून वाहिला जातो.

red flowers | pinterest

गौरीला कोणते फुले वाहतात?

शास्त्रानुसार, तुम्ही गौरी पूजनाच्या वेळी मोगऱ्याचा किंवा जाई-जुईचा सुगंधी गजरा देवीच्या केसांत माळू शकता. तसेच पूजेसाठी तेरड्याची, जास्वंदाची फुले वापरू शकता.

flowers | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

गौरी गणपती

आज गणरायाचे आगमन झाले आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर)ला गौरी येणार आले. गौरी देवीची पूजा करताना कोणत्या फुलांचा वापर करणा शुभ मानले जाते, जाणून घेऊयात.

Paan Gulkand Modak Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...