Dhanshri Shintre
गणेश चतुर्थी यंदा 27 ऑगस्टला साजरी होणार असून या दिवशी भक्त घरी गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा करतील.
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा पारंपरिक रीतिरिवाजांनी केली जाते, पण कोणते मंत्र जपावेत हे तुम्हाला ठाऊक आहे का?
गणेश पूजेत "ॐ गं गणपतये नमः" या मंत्रांचा जप करावा, कारण या जपाला अत्यंत शुभ आणि मंगल मानले जाते.
गणेश पूजेत "ॐ गं गणपतये नमः" या मंत्रांचा जप करावा, कारण या जपाला अत्यंत शुभ आणि मंगल मानले जाते.
हा शक्तिशाली मंत्र विघ्नहर्ता गणेशाला अर्पण केला जातो. याचा जप केल्याने सर्व कार्यांमध्ये यश व मंगल आशीर्वाद लाभतो.
गणेश पूजेदरम्यान "ॐ हीं श्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरदे नमः" या मंत्राचा जप केल्याने शुभफल व आशीर्वाद मिळतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, या मंत्रांचा जप केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते.