Sakshi Sunil Jadhav
आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काही आठवडेच शिल्लक राहीले आहेत.
यंदा तुम्ही वेगळ्या आणि हटके पद्धतीने नैवेद्यासाठी मोदक तयार करू शकता. हे मोदक तुम्ही ८ ते १० दिवस ठेवू शकता.
१ कप रवा, १ कर ओला नारळ, १ कप गूळ, साजूक तूप, वेलची पूड,सुकामेवा, दूध इ.
सगळ्यात आधी तुम्ही कढईत तूप गरम करुन रवा भाजायला सुरुवात करा.
रवा छान भाजला ती एक चमचा तूप कढईत घालून सुकामेवा परतून घ्या.
आता मिश्रणात ओले खोबरं टाकून रवा, सुका मेवा चांगला परतून घ्या.
आता गॅस बंद करुन एका भांड्यात तूप घालून गूळ वितळवून घ्या. गुळ चांगला वितळला की रव्यात घालून घ्या.
आता हे मिश्रण साच्यात टाकून मोदक बनवून सर्व्ह करा.
NEXT : अण्णाभाऊ साठेंच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?