Ruchika Jadhav
गणेशोत्सवात जर तुम्ही पहिल्याच दिवशी पुजेला बसणार असाल तर सुंदर गोल्डन रंगाची साडी परिधान करा.
मराठमोळा साज करताना तुम्ही लाल रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा सुंदर ब्लाउज परिधान करू शकता.
अबोली रंगाची बनारसी सिल्क आणि बुट्ट्यांची ही साडी सुद्धा तुम्हाला शोभून दिसेल.
छापील क्रिम रंगाची साडी आणि मोरपंखी रंगाचा ब्लाउज सुद्धा तुमचं सौंदर्य आणखी फुलवेल.
लाल रंगाच्या अशा साडीवर हेवी ज्वेलरी आणि लो बन टाकल्यास तुमचा हा लूक सुद्धा फार छान दिसेल.
पिस्ता रंगाची साडी आणि त्यावर मोत्यांचा हार असा साज सुद्धा तुम्हाला कमालीचा सुंदर दिसेल.