Dhanashri Kadgaonkar : तुला पाहून असं वाटतं तुला पाहतच रहावं, वहिनींच्या लूकवर चाहता फिदा

Ruchika Jadhav

वहिनीसाहेब

धनश्रीची तुझ्यात जीव रंगला ही मालिका २०२१ मध्ये संपली. मात्र आजही तिला या मालिकेतील वहिनीसाहेब या पात्रावरूनच ओळखलं जात आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सुंदर साडी

धनश्रीने नुकतेच पिवळ्या साडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

चोकर

लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावेळी गळ्यात सुंदर चोकर परिधान केला आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

कपाळी टिकली

कपाळी टिकली आणि नाकात नथ परिधान केल्याने या लूकमध्ये धनश्री आणखी शोभून दिसतेय.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

चाहत्याची कमेंट

तुझी स्माइल... तुझ्या स्माइलबद्दल मी काय बोलावे... पण तुझ्या स्माइलमुळे चंद्रही लाजतो.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सुंदर कॅप्शन

तुम आये तो आया मुझे याद गलिमे आज चाँद निकला असं सुंदर कॅप्शन सुद्धा तिने या फोटोंवर लिहिलं आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सोशल मीडियावर सक्रिय

धनश्री सध्या मालिकांमध्ये जास्त झळकत नाहीये. मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

शॉर्ट हेअर

धनश्रीने साडीवरील लूकसाठी देखील शॉर्ट हेअर असेच कायम ठेवले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

Akshaya Deodhar : अक्षया देवधरचं शिक्षण किती?

Akshaya Deodhar | Saam TV
येथे क्लिक करा.