Akshaya Deodhar : अक्षया देवधरचं शिक्षण किती?

Ruchika Jadhav

कलाकारांचे शिक्षण

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडत्या कलाकाराविषयी सर्व माहिती जाणून घ्यावी असे वाटत असते.

Akshaya Deodhar | Saam TV

शिक्षण

विशेष म्हणजे आवडत्या कलाकाराचे शिक्षण किती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये असते.

Akshaya Deodhar | Saam TV

अक्षयाचं शिक्षण

त्यामुळे आज अभिनेत्री अक्षया देवधरचं शिक्षण किती याची माहिती जाणून घेणार आहोत.

Akshaya Deodhar | Saam TV

शालेय शिक्षण

अक्षयाचं शालेय शिक्षण तिने पुण्यातून पूर्ण केलं आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

पुढील शिक्षण

पुढे अक्षयाने बीएमसीसीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

विविध कार्यक्रम

अक्षया कॉलेजमध्ये असतानापासूनच विविध कार्यक्रमात सहभाग घेत होती.

Akshaya Deodhar | Saam TV

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला या मालिकीने अक्षयाला मोठी ओळख मिळवून दिली आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

Shivani Baokar : अज्याची शितली सध्या काय करते

Shivani Baokar | Saam TV
येथे क्लिक करा.