Benefits of Jaswand: प्रिय गणरायाला आवडणाऱ्या जास्वंदाचे फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवडत

गणरायाला सर्वात जास्त जास्वंदाचे फुल आवडे असे मानले जाते.

Favorite | Canva

आश्चर्यकारक फायदे

मात्र याच जास्वंदाच्या फुलाचे तुम्हाला आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का?

Amazing Benefits | Canva

केस गळती

केस गळतीच्या समस्येवर जास्वंदाचे फुल फायदेशीर ठरते.

Hair Loss | yandex.com

कोंड्याची समस्या

केसातील कोंड्याची समस्येवर जास्वंदाचे फुल उपायकारक ठरते.

Dandruff problem | Yandex

​केसांची वाढ

केसांची वाढ होण्यासाठी जास्वंदाचे फुल फायदेशीर ठरते.

Hair growth | Saam Tv

​केसांना चमक

केसांना चमक येण्यासाठी जास्वंदाच्या फुलाचा वापर करावा.

Shine to hair | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NOTE | Canva

NEXT: कोरियन ग्लोसाठी चेहऱ्यावर करा 'या' तेलाचा मसाज

Korean Glow | CANVA
येथे क्लिक करा...