Ganesh Festival: गणपती बाप्पाला चुकूनही 'या' गोष्टी अर्पण करू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकारात्मक वातावरण

अनेकांच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Ganpati Bappa | Social Media

गणरायाला मोदकाचा नैवेद्य

गणेश चतुर्थी आणि पुढी काही दिवस गणरायाला मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे.

Ukadiche Modak Benefits | canva

विषेश गोष्टींची काळजी

घरामध्ये गणरायाचं आगमन झाल्यानंतर काही विषेश गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Ganesh Utsav 2024 | SAAM TV

आर्थिक समस्या

काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही गणरायाला अर्पण करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

A show of money | yandex

या गोष्टी अर्पण करा

गणरायाची पूजा करताना दूर्वा, जास्वंदाची फुलं आणि झेंडूची फुलं अर्पण करा यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

Benifits of Hibiscus | Canva

केतकीची फुलं

गणपती बाप्पाला चुकूनही केतकीची फुलं अर्पण करू नका यामुळे तुमच्या आयुष्यात त्रास निर्माण होऊ शकतात.

KETKI FLOWERS | CANVA

तुळस

गणरायाची पूजा करताना त्याला चुकूनही तुळस अर्पण करू नये यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात.

AYURVEDA | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

ganpati wishes quotes | yandex

NEXT: परदेशी सुंदरीचा गणपती स्पेशल लूक पाहिलात का?

Irina Rudakova | Instgram
येथे क्लिक करा...