Irina Rudakova : परदेशी सुंदरीचा गणपती स्पेशल लूक पाहिलात का?

Rohini Gudaghe

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधून परदेशी सुंदरी इरिना आता घराघरात पोहोचली आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

परदेशी सुंदरी इरिना

बिग बॉसमध्ये इरिनाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.

Irina Rudakova NEWS | Instgram

इरिनाचा मराठमोळा अंदाज

बिग बॉसमध्ये इरिनाने मराठी भाषा शिकण्याचा देखील प्रयत्न केलाय.

Irina Rudakova latest news | Instgram

मराठी संस्कृती

मराठी संस्कृतीला आपलंसं करत इरिना आता येथील सणवार देखील मोठ्या उत्साहात साजरे करतेय.

Irina Rudakova look | Instgram

गणपतीसाठी स्पेशल लूक

गणपतीसाठी इरिनाने स्पेशल लूक केल्याचं दिसलं.

Irina Rudakova photo | Instgram

माथ्यावर चंद्रकोर

माथ्यावर चंद्रकोर अन् कानात झुमके घालून इरिना गणरायाच्या आगमनासाठी सजली होती.

Irina Rudakova latest photo | Instgram

इरिनाचा ड्रेस

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये इरिना अतिशय सुंदर दिसत होती.

Irina Rudakova update | Instgram

NEXT : नार देखणी! साराच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ

Sara Ali Khan attend ambani ganesh Utsav | Instgram
येथे क्लिक करा...