Sara Ali Khan : नार देखणी! साराच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ

Rohini Gudaghe

अभिनेत्री सारा

अभिनेत्री सारा अली खान अंबानींच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती.

Sara Ali Khan | Instgram

सारा अली खान

यावेळी साराने गोल्डन प्रिंट असलेला मल्टीकलर लेहेंगा घातलेला होता.

Sara Ali Khan news | Instgram

साराचा लेहंगा

या लेंहग्यावर गोल्डन प्रिंट आणि जरीची बॉर्डर होती.

Sara Ali Khan look | Instgram

अंबानींच्या घरी

सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत या सोहळ्यासाठी गेली होती.

Sara Ali Khan photo | Instgram

सोनेरी दुपट्टा

साराने लेहंग्यावर सोनेरी दुपट्टा घेतलेला होता.

actress Sara Ali Khan | Instgram

साराचा लूक

परंतु फोटो क्लिक करताना, सारा वारंवार पोट आता ढकलत होती.

Sara Ali Khan lehenga | Instgram

पोजवरून ट्रोल

त्यामुळे सारा श्वास रोखून पोज देत असल्याचं स्पष्ट दिसतंय.

Sara Ali Khan dress | Instgram

NEXT : डेनीम जीन्समध्ये अनुष्काचा स्वॅग! PHOTO पाहाच

Anushka Sharma | Instgram
येथे क्लिक करा...