Rohini Gudaghe
अनुष्का शर्मा सध्या मुंबईत आहे.
यावेळी अनुष्का खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसली.
अनुष्काने डेनिम टॉपसोबत लूज पँट घातलीय.
या पॅंटची किंमत ४३ हजार रूपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.
अनुष्का शर्माने हलका मेकअप, मोकळे केस आणि मॅचिंग हाय हील्स घातले होते.
अनुष्का शर्मा शेवटची 'झिरो' चित्रपटामध्ये दिसली होती.
लवकरच आगामी चित्रपट अनुष्का 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे.