Shreya Maskar
जोतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थीला पूजा करताना पिवळ्या रंगांचे सुंदर पारंपरिक कपडे परिधान करा.
पिवळा रंगामुळे घरात सकारात्मकता आणि तेजस्वी वातावरण निर्माण होते.
लाल रंग हा शुभ मानला जातो. त्यामुळे गणपतीत आवर्जून घाला.
गणपती बाप्पाची पूजा करताना लाल रंगाचा प्रामुख्याने वापर केला जातो.
हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
गणेश चतुर्थीला आवर्जून मराठमोळा पारंपरिक साजश्रृंगार करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.