Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला दाखवा 'हा' नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज

आज सर्वत्र गणरायाचे आगमन होत आहे.

Today | Yandex

अनेकांच्या घरी

मात्र अनेकांच्या घरी फक्त दीड दिवसाचे बाप्पाचे आगमन असते.

In many homes | Yandex

कोणते पदार्थ

जर तुमच्याही घरी दीड दिवसाचे गणपती आहेत तर पुढील नैवेद्य नक्की गणपती बाप्पासाठी करा

Which dishes | Yandex

मोतीचूर लाडू

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तुम्ही मोतीचूर लाडूचा नैवेद्य तयार करु शकता.

Motichur Ladoo | Yandex

केशरयुक्त खीर

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तुम्ही केशरयुक्त खीर बनवू शकता.

Kesar Kheer | Google

बेसनाचे लाडू

बेसनाचे लाडू तुम्ही दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी तयार करु शकता.

Besan Ladoos | Yandex

पूरणपोळी

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तुम्ही पूरणपोळी बनवू शकता.

Puranpoli | Yandex

NEXT: गौराईला दाखवा 'हा' खास नैवेद्य Shreya Maskar

Malpua Recipe | Google
येथे क्लिक करा...