Gajra Designs: महिलांसाठी केसांत माळण्यासाठी 5 सुंदर गजरा डिझाईन्स, ज्या तुम्हालाही नक्की आवडतील

Manasvi Choudhary

पारंपारिक लूक

महिला सणासुदीला खास पारंपारिक लूक करतात. मराठमोळ्या लूकवर खास गजरा माळतात.

Gajra Hairstyles

गजरा डिझाईन्स

केसांत गजरा माळल्यानंतर लूक सुंदर दिसतो तुम्हालाही गजरा घ्यायचा असेल तर नवीन डिझाईन्सचे गजरा निवडा.

Gajra Designs

मोगरा

मोगऱ्याच्या फुलांचा ओरिजनला गजरा खुप सुंदर दिसतो तुम्ही खास मराठमोळ्या लूकवर पैठणी, कांजीवरम, बनारसी साडीवर हा गजरा माळू शकता.

Gajra | pinterest

डबल लेयर किंवा क्रॉस डिझाईन गजरा

जर तुम्ही अंबाडा बांधला असेल त्यावर तुम्हाला गजरा माळायचा असेल क्रॉस डिझाईन मध्ये तुम्ही फुलांचा गजरा माळू शकता.

Double Layer Gajra

अंबाड्याभोवती वेढा घालणारी फुलांची जाळी

पूर्ण अंबाड्याला कव्हर करणारी फुलांची जाळी किंवा नेट डिझाईन गजरा तुम्ही निवडू शकता. जो खूपच सुंदर आणि रिच लूक देतो.

Gajra Hairstyles

गुलाब आणि मोगऱ्याचे कॉम्बिनेशन

फक्त पांढऱ्या मोगऱ्याऐवजी पांढऱ्या मोगऱ्याच्या कळ्या आणि लाल किंवा गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून तुम्ही गजरा बनवून घेऊ शकता.

Gajra Hairstyles

मिनी गजरा पिन्स

जर तुम्ही संपूर्ण अंबाडा बांधण्याऐवजी मोकळे केस किंवा अंबाड्याच्या बाजूने लहान गजऱ्याच्या पिन्स लावणार असाल, तर छोटा गजरा निवडा.

Gajra Hairstyles

NEXT: पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर, घरामध्ये टिव्ही लावण्याची योग्य दिशा कोणती?

Vastu Tips For Tv Placement And Direction
येथे क्लिक करा...