Gajar Halwa Recipe: नाश्त्याला बनवा लाल चुटुक गाजरचा हलवा, अत्यंत सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

गाजरचा हलवा

थंडीच्या दिवसात लाल चुटुक गाजरचा हलवा खायला सर्वांनाच आवडतो.

रेसिपी

गाजरचा हलवा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Gajar Halwa Recipe

साहित्य

गाजरचा हलवा बनवण्यासाठी गाजर, दूध, साखर, तूप, काजू- बदाम, वेलची पावडर, मिल्क पावडर हे साहित्य घ्या.

Gajar Halwa Recipe

बारीक किस करून घ्या

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून त्यांचा बारीक किस करून घ्या.

Gajar Halwa Recipe

गाजरचा किस परतून घ्या

गॅसवर एका पॅनमध्ये तूप घालून गाजराचा किस परतून घ्या.

दूध घालून शिजवा

यानंतर मिश्रणात थोडे दूध घालून शिजवून द्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये दूध पावडर घाला.

Gajar Halwa Recipe

ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर घाला

संपूर्ण मिश्रणात साखर, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर घालून योग्य पद्धतीने शिजवा.

dryfruits | yandex

गाजरचा हलवा तयार

अशाप्रकारे गरमा गरम गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.

Gajar Halwa Recipe | Yandex

NEXT: Pithla Recipe: गावरान स्टाईल झणझणीत पिठलं कसं बनवायचं? सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा...