Pithla Recipe: गावरान स्टाईल झणझणीत पिठलं कसं बनवायचं? सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

पिठलं आणि भाकरी

गावरान स्टाईल पिठलं आणि भाकरी खायला सर्वांनाच आवडते.

Pithla Recipe

रेसिपी

पिठलं घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Pithla Recipe

साहित्य

पिठलं बनवण्यासाठी बेसन, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, कोथिंबीर , जीरे, हिंग, मीठ हे साहित्य घ्या.

Pithla Recipe

कांदा बारीक चिरून

सर्वप्रथम हिरव्या मिरच्या आणि कांदा बारीक चिरून घ्या.

Chopped onion | yandex

बेसन घोळ बनवून घ्या

एका भांड्यात बेसन घेऊन पाणी घालून घोळ बनवून घ्या.

Besan | Social Media

फोडणी द्या

नंतर गॅसवर कढईमध्ये गरम तेलात जीरे हिंग ची फोडणी द्या

मिरची लसूण घाला

पुढे, त्यात बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्या व त्यात मिरची लसूण पण घाला.

Onions-garlic | yandex

हळद घाला

या संपूर्ण मिश्रणात हळद घाला आणि बेसन पीठचा केलेला घोळ घाला. मीठ घालून सतत हलवत रहा.

Turmeric | yandex

शिजून द्या

मस्त 5 ते 7 मिनिटे पिठलं छान शिजून द्या. पाण्याच प्रमाण कमी ठेवा.

Pithala Recipe | Social Media

झणझणीत पिठलं तयार

अशाप्रकारे खाण्यासाठी गरमा गरम झणझणीत पिठलं तयार आहे.

Pithala Recipe | Social Media

NEXT: Shev Bhaji Recipe: ढाबा स्टाईल शेव भाजी घरी कशी बनवायची? पाहा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...