Gajar Chutney Recipe: गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीने बनवा गाजरची चटणी

Manasvi Choudhary

गाजर

गाजर म्हटलं की त्याचा फक्त हलवा बनतो हे सर्वांनाच माहितीये पण आरोग्यासाठी फायदेशीर गाजरची तुम्ही चटणी देखील बनवू शकता.

Gajar

गाजरची चटणी

गाजरमध्ये जीवनसत्वे आणि फायबर असतात यामुळे गाजरची चटणी चवदार लागते. तुम्ही घरच्या घरी गाजरची चटणी रेसिपी बनवू शकता.

Gajar

साहित्य

गाजरची चटणी बनवण्यासाठी गाजर, सुकी मिरची, सुकं खोबरे, हळद, मसाला, लसूण, मोहरी, कढीपत्ता, तेल, मीठ, साखर, लिंबू हे साहित्य एकत्र करा.

Gajar | GOOGLE

गाजर बारीक करा

गाजर चटणी बनवण्यासाठी सर्वातआधी मिक्सरमध्ये किसलेले गाजर आणि सुकं खोबरे बारीक वाटून घ्या.

Gajar Recipe

मिश्रण मिक्स करा

नंतर या मिश्रणात हळद, मीठ , मसाला, लिंबाचा रस, साखर हे मिश्रण मिक्स करा.

spices

फोडणी द्या

फोडणीसाठी गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घाला. नंतर यात गाजरचे मिश्रण मिक्स करा.

Gajar Chutney

लाल मिरची मिक्स करा

फोडणीमध्ये तुम्ही लाल सुकी मिरची देखील घालू शकता यामुळे चटणीला तिखट अशी चव येते.

Gajar Chutney

गाजर चटणी तयार होईल

अशाप्रकारे घरच्या घरी तुमची गाजरची चटणी रेसिपी तयार होईल.

Gajar Chutney

next; नव्या नवरीसाठी खास सिल्वर डायमंड मंगळसूत्र, या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

Silver Diamond Mangalsutra
येथे क्लिक करा..