Shreya Maskar
ठाण्यात गायमुख बीच (गायमुख चौपाटी) वसलेला आहे.
गायमुख बीच घोडबंदर रोडवरील एक शांत ठिकाण आहे.
गायमुख बीच उल्हास खाडीच्या काठावर वसलेले आहे.
गायमुख बीच स्वच्छ आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे.
गायमुख बीचवर पर्यटक क्रूझचा आनंद घेऊ शकतात.
गायमुख बीचजवळ महादेवाचे मंदिर आहे.
गायमुख बीचवरून वसईच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते.
मावळणाऱ्या सूर्याचा सुंदर नजारा तुम्हाला गायमुख बीचवर पाहायला मिळतो.