Shreya Maskar
पावसाळ्यात फिरण्यासाठी कळंगुट बीच बेस्ट ऑप्शन आहे.
कळंगुट बीचला उत्तर गोव्याची 'किनाऱ्यांची राणी' म्हणून ओळखले जाते.
कळंगुट बीच गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.
कळंगुट बीचवर अनेक प्रकारच्या जलक्रीडा उपलब्ध आहेत. उदा. पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग
कळंगुट बीचजवळ रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत.
कळंगुट बीच शांत, स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.
मावळणारा सूर्य आणि थंडगार वातावरणात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
पावसाळ्यात कळंगुट बीचचे सौंदर्य खुलून येते.