Vishal Gangurde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५१ वर्षे पूर्ण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ६ जून इसवी सन १६७४ रोजी झाला.
वाराणसीच्या काशीत राहणारे गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक केला.
शिवराज्यभिषेकासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतील ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
राज्यभिषेकासाठी ११००० ब्राह्मण आणि इतर असे एकूण लाखभर लोक रायगडावर जमले होते.
छत्रपती शिवरायांच्या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रण देण्यात आलं होतं.
शिवराज्यभिषेकाच्या सोहळ्यासाठी तब्बल ४ महिने पाहुण्यांची राहणे आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.