Saam Tv
कार्यालयात वरिष्ठ सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. वरिष्ठ सहकारी अडचणीत मदत करतील.
निर्जला एकादशी असल्याने भगवान विष्णूची उपासना फलदायी ठरणार आहे.
वडिलोपार्जित संपत्ती आणि शेतीचे प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल.
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अचानक आर्थिक लाभ होतील.
व्यवसायामध्ये भरभराट होईल. भरघोस नफा मिळेल.
दिवसभर मन आनंदी आणि आशावादी राहील. आज निर्जला एकादशी असून विष्णू उपासना फायदेशीर ठरेल.