Shreya Maskar
गडगडा किल्ला किंवा घरगड नाशिक जिल्ह्यात वसलेला आहे. हा एक गिरीदुर्ग आहे. जो ट्रेकिंगचा कठीण स्पॉट आहे. येथे थरारक अनुभव मिळतो.
गडगडा किल्ल्याची पायवाट इंग्रजांनी उद्ध्वस्त केली होती, ज्यामुळे हा किल्ला चढणे अत्यंत कठीण झाले होते आणि तो दुर्गम मानला जातो;
गडगडा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील अंबोली डोंगररांगेत येतो, जिथे या रांगेतील 'अंबोली' आणि 'अघोरी' या शिखरांच्या मधोमध गडगडा किल्ला वसलेला आहे.
गडगडा किल्ल्यावर पाण्याची टाकी, गुहा आणि वीरगळ आढळतात. जिथे दोन दरवाजे, एक पाण्याची टाकी आणि एक गुहा पाहण्यासारखी ठिकाणे आहे.
गडगडा किल्ला हा १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांकडून जिंकला होता.
गडगडा किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळात महत्त्वाचा टेहळणी ठिकाण आणि गिरिदुर्ग म्हणून ओळखला जातो, विशेषतः नाशिक परिसरातील रणनीतिक स्थानामुळे त्याचे महत्त्व होते.
महाराष्ट्रातील नाशिक स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने गडगडा किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.