Shreya Maskar
गडचिरोली जिल्ह्याचे नाव 'गड' आणि 'चिरोली' या दोन शब्दांपासून बनले आहे.
गडचिरोलीला गेल्यावर घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेश पाहायला मिळतो.
'गड' म्हणजे किल्ला आणि 'चिरोली' म्हणजे एका प्रकारचे फुलझाड किंवा वनस्पती होय.
गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात चिरोलीची झाडे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी डोंगराळ भाग आणि किल्ले आहेत.
गडचिरोली भागात आदिवासी संस्कृती पाहायला मिळते.
गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी आणि इंद्रावती नद्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा वन्यजीव अभयारण्याला आवर्जून भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.