Sakshi Sunil Jadhav
राज्यातील अकरावीचा विद्यार्थ्यांची प्रवेशाची यादी जाहीर झाली आहे.
पुढे आपण ११ वी प्रवेशाची यादी कुठे पाहायची आणि त्याची प्रोसेस पाहणार आहोत.
सगळ्यात आधी महाराष्ट्रात ११ वी प्रवेशाची वेबसाईट 11thadmission.org.in ला भेट द्या.
वेबसाइटवर "Select Region" मुंबई, पुणे याप्रमाणे निवडा.
आता होमपेजवर "Merit List" किंवा "Allotment Result" असा पर्यायावर क्लिक करा.
पुढे अर्ज भरताना मिळालेला Application ID, Username/Password भरून लॉगिन करा.
पुढे तुम्हाला संपूर्ण कॉलेजची यादी दिसेल.
तुम्हाला प्रवेश निश्चित करण्यासाठी लिस्ट मधील कॉलेजला भेट देऊन ११ वीचा प्रवेश मिळवा.