Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांच्या मते आयुष्यात यश मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन केले पाहिजे.
काही गोष्टी एकांतात केल्याने विवेक, सुरक्षितता आणि व्यावहारिकता हेच कारण आहे.
काही वेळेस आपण नकळत पैशांच्या चर्चा चुकीच्या माणसांसमोर करतो. त्याने आपली गुप्तता मेहनत इतरांना कळते.
चाणक्यांच्या मते धनसंबंधी चर्चा नेहमी गुप्त ठेवली पाहिजे.
चाणक्यांच्या मते तुमच्या समस्या वाद इतरांना सांगितल्याने इज्जतीवर परिणाम होतो.
चाणक्य म्हणतात घरातले वाद भांडण घरातच मिटवावे.
रोग आणि उपचाराबाबत चर्चा एकांतात केली पाहिजे.
आपल्यातील दोष व चुका स्वतः जाणून त्यावर काम करणं हे एकांतातच करता येतं.