Shreya Maskar
'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
कुटुंबाचा खरा अर्थ या चित्रपटातून कळत आहे.
'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले आहे.
चित्रपटातील कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.
चित्रपटातील गाणी आणि गावचा माहोल सिनेमाला वरच्या उंचीवर नेऊन ठेवतो.
'फसक्लास दाभाडे' चित्रपटात विनोदाचा तडका आहे.
चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग या तिघा भाऊ-बहीणची केमिस्ट्री कमाल आहे.
संपूर्ण चित्रपटात लगीन घाई पाहायला मिळत आहे.