कोमल दामुद्रे
देशाची जीवनवाहिनी बनलेले भारतीय रेल्वे स्थानक येथून दररोज लाखो लोक प्रवास करतात.
भारतात अनेक रेल्वे स्टेशन आहेत ज्याचे नाव ऐकून तुमचं हसू थांबणार नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेल्वे स्थानकांच्या नावांची ओळख करून देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला हसू येईल.
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात असलेल हे छोटं रेल्वे स्टेनशनचे नाव बाप का ठेवले याबद्दल कोणालाही माहित नाही.
दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत विजयवाडा विभागाचे हे रेल्वे स्थानक तेलंगणामध्ये आहे. हे स्टेशन तेलंगणातील भुवानीनगर जिल्ह्यात आहे.
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील दुडू नावाच्या ठिकाणी साळी रेल्वे स्टेशन आहे. उत्तर-पश्चिम रेल्वेला जोडला आहे.
दिवाना रेल्वे स्टेशन हरियाणातील पानिपतजवळ आहे. हे रेल्वे स्टेशन रेल्वेच्या दिल्ली विभागात येते.
राजस्थानमधील सिरोही पिंडवाडा नावाच्या ठिकाणी नाना नावाचे रेल्वे स्टेशन आहे