Health Care : तुम्हाला रात्री फळे खायची सवय आहे? मग 'ही' फळे खाणे लगेच टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदेशीर

फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Fruit Benefits | GOOGLE

पोषक तत्व

दररोज फळे खाल्याने शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळतात.

Fruits | GOOGLE

जाणून घ्या

पण तुम्हाला माहीती आहे का, रात्री काही निवडक फळे खाल्याने शरीराला खतरा निर्माण होऊ शकतो, जाणून घ्या.

Fruits | GOOGLE

संत्री, द्राक्षे आणि अननस

रात्री संत्री द्राक्षे आणि अननस सारखी फळे खाल्याने छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होऊ शकते.

Fruits causing acidity | GOOGLE

कलिंगड आणि टरबूज

कलिंगड आणि टरबूजात पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रात्री पोटात खूप त्रास होऊ शकतो.

Watermelon | GOOGLE

आंबा आणि केळी

आंबा आणि केळ्यामध्ये कॅलरीज असल्यामुळे रात्रीच्या वेळी सेवन केल्यास पचनक्रिया मंदावू शकते.

Mango & Banana | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Health Benefits : रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Raw Garlic | GOOGLE
येथे क्लिक करा