ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
लसणाचे नियमित सेवन केल्याने शरीरीला अनेक चमत्कारी फायदे होऊ शकतात, जाणून घ्या.
लसणाला आयुर्वेदिक भाषेत महाऔषधी देखील म्हणले जाते.
लसणामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
बदलत्या ऋतूमध्ये रिकाम्या पोटी लसूण खाल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
तसेच रिकाम्या पोटी लसूण खाल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.