Ruchika Jadhav
घनदाट काळे केस सर्वच मुलींना आवडतात. त्यासाठी केसांची निट निगा राखावी लागते.
केसांची योग्य काळजी घेतल्यास केस वाढीला मदत होते. त्यासाठी आहारात काही ठरावीक फळांचां समावेश असायला हवा.
केसांची वाढ होण्यासाठी आहारामध्ये फळे असावीत. तुम्ही दररोज एक सफरचंद खाल्ल्यास तुमच्या केसांवर देखील त्याचा परिणाम दिसेल.
आहारात पेरू फळ देखील असावे. पेरूने केसांची मुळे घट्ट होतात.
केसांत कोंडा असेल आणि त्वचा कोरडी झाली असेल तर संत्री खा. तसेच संत्रीची साल सुवकून त्याची पावडर केसांच्या मुळांना लावा.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर आहारात स्टॉबेरी फळाचा समावेश करा.
आवळा खाल्ल्याने तुमचे सफेद केस काळे होण्यास मदत होते.
ही काही ठरावीक फळे आहारात असल्यास याने तुमचे केस अगदी फोटोत दिसत असलेल्या महिलेप्रमाणे होतील.