Ruchika Jadhav
लग्नासाठी मुलगी पसंत करण्यासाठी जाताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
जर मुली पाहण्याच्या कार्यक्रमात तुम्हाला आतपर्यंत अनेक नकार आले असतील तर या चुका टाळा.
मुलगी पाहण्यासाठी गेल्यावर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. मुलीसाठी नेहमी काही ना काही गिफ्ट घेऊन जा.
एकत्र गप्पा मारत असताना मोकळेपणाने संवाद साधा.
मुलीशी आदराने आणि आपुलकीने बोला. तिची भविष्यातील स्वप्ने किंवा करिअर प्लॅनींगबाबत जाणून घ्या.
कामातून पूर्णता मोकळे व्हा. मुलगी पाहायला गेल्यावर कामानिमीत्त सतत फोन वापरू नका.
मुलगी पाण्याच्या कार्यक्रमात तुम्ही कोणत्याही रंगाचं एखादं गुलाबाचं फुल घेऊन जाऊ शकता.
अनेक मुलींना चॉकलेट्स फार आवडतात. त्यामुळे त्यांना इंप्रेस करण्यासाठी तुम्ही चॉकलेटही घेऊन जाऊ शकता.