ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतून पुण्यातून विजय मिळवला. ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय मंत्रीदेखील आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपद आहे.
मुरलीधर मोहोळ यांना कुस्तीचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण कुस्ती खेळायचे.
मुरलीधर मोहोळ यांनी रत्नप्पा कुंभार कॉलेजमधून १२वी उत्तीर्ण केले.
१२वीनंतर कुस्तीसाठी मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर गाठले. तिथेच त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी १९९९ मध्ये शाहु कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त केली.
Next: गायक उदित नारायण यांची एकूण संपत्ती किती?