Manasvi Choudhary
शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत.
कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस (नासा) मोहिमसाठी निवड झाली.
या अंतर्गत अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला आज अंतराळात गेले आहेत.
याचनिमित्ताने शुभांशु शुक्ला यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्या
शुभांशु शुक्ला यांच्या पत्नीचे नाव डॉ. कामना शुक्ला आहे. व्यवसायाने त्या दंतवैद्य आहेत.
शुभांशू आणि कामना यांच्या ओळख शाळेत झाली पहिले हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते.
नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन या दोघांनी कुटुंबाच्या समंतीने लग्न केले.