Saree Designs: पैठणीपासून कांजीवरम साड्यांची महिलांना क्रेझ, या ५ ट्रेडिंग साडी पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा

Siddhi Hande

स्त्रीचं सौंदर्य

साडी नेसल्यावर स्त्रियांचं सौंदर्य अजूनचं खुलतं, असं म्हटलं जातं. प्रत्येक सणासुदीला महिला साडी नेसतात.

Saree Designs

साड्यांचे डिझाइन

काठपदर साडीमध्ये विविध डिझाइन्स आहेत. या साडी नेसल्यावर महिला खूप सुंदर दिसतात.

Saree Designs

काठपदर साडी

तुम्ही लग्नात या काठपदर साडी नेसू शकतात. यावर साजेसा साजश्रृंगार केल्यावर तुम्हीच सर्वात सुंदर दिसाल.

Saree Designs

पैठणी साडी

महाराष्ट्राची लोकप्रिय साडी म्हणजे पैठणी. पैठणी साडीत प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अजूनच खुलतं. या साडीच्या पदरावर सुंदर मोराची नक्षी असते.

Saree Designs

इरकल साडी

इरकल साडी खूप सिंपल असते. या साडीवर गोल्डन रंगाचे काठ असतात. नेसायला सॉफ्ट साडी लग्नात कॅरी करायला खूप सोपी असते.

Saree Designs

पेशवाई साडी

पेशवाई साडीवरची डिझाइन खूप बारीक असते. काठावरचा रंग खूप वेगळा असतो. त्यामुळे साडी वेगळीच दिसते.

Saree Designs

बनारसी साडी

बनारसी साडीवर छान डिझाइन असते. पदरावर खूप सुंदर बुट्टी असते. या साडीत लाल रंग खूप सुंदर दिसतो.

Saree Designs

कांचीवरम

साउथ इंडियन स्टाईल कांचीवरम साडीला वेगळाच लूक आहे. कांचीवरम साडीत वेगवेगळे रंग असतात. ज्या रंगाची साडी त्याच रंगाचे काठदेखील असतात.

Saree Designs

Next: नाजूक आणि फॅन्सी! शॉर्ट मंगळसूत्राचे 'हे' 5 लेटेस्ट डिझाईन्स

Small Mangalsutra Design
येथे क्लिक करा