Manasvi Choudhary
सोने आणि हिऱ्याचे मंगळसूत्र सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. विविध पॅटर्नमध्ये सध्या मंगळसूत्र बाजारात मिळतात.
सोन्याच्या आणि हिऱ्याच्या मंगळसूत्राचे काही लेटेस्ट आणि ट्रेडिंग डिझाईन्स या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
परंपरा मानली जाणाऱ्या वाटी मंगळसूत्राला आजही क्रेझ आहे. सध्या वाटीऐवजी मीनाकारी मंगळसूत्र घातले जातात.
जर तुम्हाला 'सिंपल आणि सोबर' लूक आवडत असेल तर तुम्ही डायमंड मंगळसूत्र निवडू शकता.
डायमंड मंगळसूत्र तुम्ही ऑफिसवेअर, वेस्टर्न ड्रेस किंवा जीन्सवरही सहजपणे घालू शकता.
गळ्याला चिकटून असलेल्या ठुशीमध्ये खाली मंगळसूत्राचे काळे मणी आणि सोन्याचे पेंडंट जोडलेले असते.
पेंडंटच्या जागी स्वतःचे किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर हिऱ्यांमध्ये बनवलेले असते.