Hair Care Tips: केस धुतल्यानंतर सॉफ्ट होतील, फक्त फॉलो करा 'या' हेअर वॉश टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस

केस योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने न धुतल्यास केस ड्राय होतात. आणि तुटतात.

hair | saam tv

टिप्स

आज आम्ही तुम्हाला केस धुण्याचे टिप्स सांगणार आहोत, जेणेकरुन तुमचे केस सॉफ्ट होतील.

hair | Saam TV

तेल लावा

केस धुण्याच्या काही तास आधी केसांना आणि स्कॅल्पला तेल लावा. आणि मसाज करा.

hair | yandex

केस विंचरणे

केस धुण्याआधी केस विंचरा. यामुळे केसातील गुंता निघून जाईल आणि केस धुताना केस गळणार नाहीत.

hair | yandex.com

शॅम्पू

काहीजण दररोज केस धुतात. यासाठी माइल्ड म्हणजेच सौम्य शॅम्पू वापरा.

hair | yandex

पाणी

आठवड्यातून दोन ते तीन वेळाच केस धुवा. यासाठी जास्त गरम किंवा थंड पाणी वापरु नका.

hair | saam tv

कंडीशनर

शॅम्पूनंतर कंडीशनर वापरा. कंडीशनर फक्त केसांना लावा, मुळांना लावू नका.

hair | yandex

NEXT: डार्क सर्कल्स झालेत? वापरा 'हे' एक तेल, लगेच दिसेल फरक

dark circle | freepik
येथे क्लिक करा