Dark Circle: डार्क सर्कल्स झालेत? वापरा 'हे' एक तेल, लगेच दिसेल फरक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डार्क सर्कल्स

डोळ्याखाली डार्क सर्कल्स येणे हे थकवा आणि तणावाचे लक्षण आहे.

Dark Circle | Saam TV

बदामाचे तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. जे त्वचेला पोषण देते आणि डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते.

Skin | freepik

पेस्ट

तुम्ही, बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सुल आणि कॉफी पावडर मिसळून लावू शकता.

Dark Circle | Yandex

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेशी संबधित समस्यावर उपयुक्त आहे.

Dark Circle | yandex

कॉफी

कॉफी पावडरमुळे स्कीन टाइट होते, तसेच ब्लड सर्क्युलेशन वाढवून डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

Dark Circle | yandex

मसाज करा

बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करुन डोळ्याखाली लावा. आणि हलक्या हाताने मसाज करा.

Dark Circle | Yandex

नियमित वापर

बदामाच्या तेलाचा नियमत वापर केल्याने काही दिवसातच डार्क सर्कल्स दूर होतील.

Dark Circle | yandex

NEXT: चुकूनही घरात 'ही' झाडे लावू नका, होतील वाईट परिणाम

plants | yandex
येथे क्लिक करा