Bharat Jadhav
मैत्री हे खूपच खास नाते असते. प्रत्येकाच्या आयुष्यात खास मित्र भूमिका बजावत असतो.
काही मित्र-मैत्रिणी आपल्यावर जळतात पण हे कसे ओळखचे?
जे मित्र-मैत्रिणी तुमचा अपमानही करतात ते तुमच्यावर जळत असतात.
तुमच्यावर जळणारे मित्र-मैत्रिणी तुमची नेहमी चुगली करत राहतात.
जळणाऱ्या मित्रांना तुमचे यश बघवत नाही. तुमचे यश पाहून ते अस्वस्थ होत असतात.
जे मित्र किंवा मैत्रिण तुमच्यावर जळत असतात त्यांना तुमच्या लहान-मोठ्या चुकीने खूप आनंद होत असतो.
जळणारे मित्र इतरांपेक्षा पुढे राहू इच्छितात. त्यामुळे ते स्पर्धा करत असतात.