ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
"ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे..." हा संवाद आणि गाणं दोन्ही मैत्रीचं अमर प्रतीक बनलं आहे. जय-वीरूच्या मैत्रीचं हे प्रतीक आजही लोकांच्या हृदयात आहे.
"दोस्ती का कोई मोल नहीं होता... दोस्ती खुद एक इनाम है" ही ओळ मैत्रीचा खरा अर्थ सांगते, निस्वार्थपणे एकत्र असणं.
"मैं तेरा यार हूं..." या डायलॉगमधून मैत्रीत येणारे गुंतागुंत, समर्पण आणि तडजोडी दाखवल्या जातात.
"दोस्ती मै... नो sorry, नो thank you!" हा संवाद मैत्रीतली सहजता आणि गहिरेपणा स्पष्ट करतो.
"Life में दो चीज़ें कभी underestimate मत करना I, and my friendship!" मैत्रीचं महत्व आणि आत्मविश्वास दोन्ही एकत्र मांडणारा हा संवाद आहे.
"दोस्त वो होता है जो बिना कहे तेरी हर बात समझ जाए" ही ओळ नात्याला दर्शवते.
"तुम्हारे जैसा दोस्त हर किसी को नहीं मिलता..." हा डायलॉग मैत्रीतली कदर आणि त्याची जाणीव करून देणारा संवाद आहे.