Shruti Vilas Kadam
एक चमचा नारळ तेल आणि अर्धा चमचा शुद्ध मध मिसळून बनवलेला लिप बाम ओठांना नैसर्गिक ओलावा देतो.
घरच्या एलोवेराच्या पानातील जेल थेट ओठांवर लावल्यास कोरडेपणा आणि फाटलेले ओठ लवकर भरतात.
कोको बटर आणि थोडंसा मध एकत्र करून तयार केलेला लिप बाम खूपच मऊपणा आणि संरक्षण देतो.
थोडासा बीटाचा रस, मध आणि नारळ तेल एकत्र केल्यास नैसर्गिक रंग आणि मॉइश्चर दोन्ही मिळतात.
१:१ प्रमाणात ग्लिसरीन व गुलाबजल मिसळून लावल्यास ओठ गुळगुळीत व मृदू होतात.
साखर व मध एकत्र करून सौम्य स्क्रब केल्यावर त्यावर लिप बाम लावल्यास मृत पेशी निघतात आणि ओठ कोमल होतात.
Shea butter, beeswax आणि नारळ तेल वापरून तयार केलेला लिप बाम थंडीच्या दिवसांत चांगलं संरक्षण देतो.